अहो, लोकांवर आभाळ कोसळत असेल, त्यांना आभाळा एव्हढ दु:ख होत असेल…
पण इथं आमच्यावर आख्खी आकाशगंगाच कोसळली आहे…
अहो, मुघल, इंग्रज हे बाहेरचे होते, समजू शकतो, नसेल माणुसकी त्यांना…
पण हे आपलेच काळे कुत्रे, यांना अक्कल नसावी का ?
लहान लहान मुलींवर बलात्कार करता तुम्ही…
अन्नधान्यात, पेट्रोलमध्ये दुधात आणखी कशा-कशात भेसळ करणार आहात तुम्ही…
का आईच्या दुधात पांढरं डीटर्जेन्ट पावडर मिक्स करणार आहात…
असं वाटतं यांचं गुप्तांग कापून कुत्र्यांना खाऊ घातलं पाहिजे…
काय गरज आहे यांना त्याची…
लघवीच करायची झाली तर सोडतील तोंडावाटं बाहेर…
आणि या हरामखोरांना सलाइन द्वारे तेच भेसळयुक्त दुध चढवलं पाहिजे…
अरे जराशी शरम करा…
माणूस म्हणून जन्माला आलात, कमीत कमी माणूस म्हणून तरी मरा…
दिनेश तळेकर,
महत्वकांक्षा फौंडेशन,
superpowerindia.in

No comments:
Post a Comment