वेश्या, भिकारी, हिजडे, जनावरं हे शब्द चुकीच्या माणसांवर व प्राण्यांवर लागू झालेले आहेत.
या शब्दांचे खरे मानकरी आपले आजचे काही भामटे राजकारणी आहेत.
मुठभर भामट्यांनी देशाची राख रांगोळी करून टाकली आहे.
राहूद्या, ही नावं त्यांना देऊन उलट या शब्दांचाच अपमान होईल, इतक्या खालच्या थराला जाउन पोहोचलीत ही भ्रष्टाचारी दानवं…
खरं पाहिलं तर ही चार नावं नसून मनुष्यजातीचे चार आधार स्तंभच आहेत, असं वाटतं.
कारण आपल्या लोकशाहीच्या चार आधारस्तंभांना बुरशी, वाळवी व कीड लागली का काय असं वाटतं…
मला खरं काय म्हणायचयं हे तुम्हाला कदाचित कळणारच नाही. पण अधर्माचा भस्मासुर एव्हढा पसरलाय, कि मी ते शब्दांत सांगूच शकत नाही…
भारत मातेला झुकलेल्या नजरेनेच वंदन करून थांबतो…
दिनेश तळेकर
महत्वकांक्षा फौंडेशन