Tuesday, 6 August 2013

… मग तिकडं काहिहि होऊ दे पण जगनं सोडायचं नाही मित्रा…

… मग तिकडं काहिहि होऊ दे पण जगनं सोडायचं नाही मित्रा…   आभाळ कोसळू दे नाहीतर डोंगरा एव्हढं दुखः होउदे  पण आयुष्यावर जीवापाड प्रेम करणं सोडायचं नाही मित्रा…  जगनं सोडायचं नाही मित्रा… Dinesh Talekar.




No comments:

Post a Comment